दुसऱ्या दिवशी सारांशला श्वेता संपुर्ण दिवस दिसली नाही आणि जेव्हा तीचा बद्दल तीचा आईला वीचारणा केल्यानंतर त्याला ही गोष्ट कळली, आता मात्र सारांशची प्रतीक्षा ही आणखीनच वाढली होती ती किती काळ असेल याची जाणीव काही कुणालाच नव्हती. श्वेता तेथे जाऊनतीचा कार्यात व्यस्त होऊन गेली होती. काळावर काळ लोटून गेला आणि आज ४ ते ५ वर्षांचा काळ होऊन गेला त्यात दोन्ही प्रेमी युगल आपल्या व्यस्त अशा आयुष्यात गुंग होऊन गेले. परन्तु त्यांचा प्रेमाची दोरी ही अजूनही तसीच दोघांना जोडून होती. श्वेता आजही तशीच एकटी होती आणिसारांश हा तर तीला समर्पित होता म्हणून तो तीचा प्रतीक्षेत आजवर तसेच जीवन जगत होता. त्यातल्या