ही अनोखी गाठ - भाग 6

  • 6.2k
  • 3.7k

भाग - ६ I am really sorry माझा तो intension नव्हता......मी जास्तच बोलून गेलो...... It's ok ती खाली मान घालतच चॉकलेट खात म्हणाली....तिचं खाऊन झाल्यावर नंतर त्यानी lights off केले..... तिलाही चॉकलेट खाल्लयानी आता जरा बरं वाटायला लागलं होतं त्याने तिला बेडवर नीट झोपवलं आणि तिच्या अंगावर blanket टाकली..... त्याची काळजी पाहून हर्षालाही छान वाटलं..... पुढे........ सकाळी हर्षाला जरा उशीराच जाग आली.....शिवम मिरर मध्ये बघून त्याचे हेअर सेट करत होता....त्याला मिरर मधुन हर्षा उठलेली दिसली...‌तो तिला न बघताच म्हणाला........ " Are you feeling better now?" शिवम "ह..हो.....आता ठिक आहे ती खाली मान घालतच उठून बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली..... थोड्यावेळाने हर्षा