ही अनोखी गाठ - भाग 5

  • 5.8k
  • 3.7k

भाग -५ना...नाही मी झोपते सोफ्यावर..... हर्षासोफ्यावर नीट झोप नाही येणार......तो निर्विकार चेहरा ठेवून मोबाईल मध्येच पाहत म्हणाला.....तिला आता काय ऑप्शन नव्हता ती बेडवर जाऊन झोपली आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून अंगावर ब्लानकेट घेऊन झोपली........पुढे.......सकाळी हर्षाला जाग आली तीने लगेच तिच्या साईडला एक नजर टाकली शेजारी शिवम नव्हता.....म्हणजे ते लवकरच उठून गेले असतीन असं विचार करुन ती बाथरुममध्ये निघून गेली....काही वेळातच हर्षा खाली हॉलमध्ये आली तिथून ती सरळ देवघरात गेली पुजा वगैरे करुन ती किचनमध्ये जायला निघाली......" हर्षा बाळा आधी नाश्ता करुन घे तुला काही हवं असेल तर राधाला सांग..‌"कुसुम" हो आई " हर्षाहर्षा अदितीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसते ....