ही अनोखी गाठ - भाग 4

  • 5.7k
  • 3.3k

भाग -4" शिवम हर्षाचं ॲडमिशनचं बघ "शरदराव"ओके " शिवमचल मॉम मी जातो.... कुसुमला मिठी मारत शिवम निघून जातो....पुढे ......नाश्ता करून आदिती हर्षाला सगळं घर दाखवू लागली.... हर्षा एक न एक गोष्ट न्याहाळत सर्व कुतुहलाने पाहत होती सगळं बघून झाल्यावर आदीती तिला टेरेस वर घेऊन गेली........ते टेरेस कमी तर गार्डन च जास्त वाटत होतं... कारण सगळीकडे शो चे प्लान्टस, फुलांचे झाडं सगळ्या प्रकारचे फुलझाडे तिथे लावली होती आणि त्यावर फुलपाखरे भिरभिरत होती साइडला रंगीबेरंगी पक्षी होते तेही आनंदाने आपले पंख फडफडवत इकडून तिकडे उडत होते ......नंतर दोघीजणी खाली आल्या.....आदितीला तिच्या मैत्रिणीचा कॉल आल्यामुळे आदिती हर्षाला सांगून तिच्या रूम मध्ये निघून गेली....हर्षा