ही अनोखी गाठ - भाग 2

  • 6k
  • 4.3k

भाग - २ " दि किती सुंदर घर आहे हे मी थोडं फार फिरून आले आदिती आणि मानसीने मला दाखवलं आजून तर काहीच नाही मी अर्धच पाहिलं खुप मोठ घर आहे वॉव दि तुझी तर मज्जाच मज्जा "दिशाचं वेडपण पाहून हर्षा नी तर कपाळावर हातच मारुन घेतला " जा आधी फ्रेश हो मी पण दुसरी साडी घालते सकाळी लवकर उठायचं आहे आवर पटकन....." हर्षा पुढे........सकाळी सहाच्या दरम्यान माधवीने हर्षाला कॉल केला.....हर्षा डोळे चोळत उठून बसली आणि फोन उचलला" हॅलो सोनू उठलीस का नाही??? आवर पटकन तुला मी कालच सुचना देऊन ठेवली होती ना उठ पटकन आवर बाळा तिथले नियम वगैरे