पश्चाताप

  • 2.6k
  • 1
  • 963

पश्चाताप एका सखाराम नावाच्या व्यक्तीला तीन मुलं होती. तिघंही तरुण होताच फार मेहनत करीत असत व मजेने घरी राहात असत. ते तीन भाऊ. तिघंही एक पान वाटून खाणारे. त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं आणि तिघांजवळही शेती होती. शेती भरपूर होती. त्यात भरपूर धनधान्य पीकत होतं. तशी परीवाराला झड नव्हतीच. ते शेतात राब राब राबत. परंतु परीवार हा शेतात राबत नव्हता. तो उधळपट्टीच करीत होता. ते तिघंही भाऊ. शेती चांगली पीकत असल्यानं त्यांना फरक पडला नाही. शिवाय शेती जास्त असल्यानं शेतात नोकर चाकरही होते. शिवाय त्यांच्याजवळ मोठी इमारत होती. ती इमारत त्यांच्याच वडीलांनी बांधली होती. कुटूंब ऐनचैनीत जगत होतं. असं वाटत