ही अनोखी गाठ - भाग 1

  • 21.2k
  • 1
  • 9.7k

भाग -१ शिवम ️ हर्षा______________________________________________भोसले परिवार - सुशिला बाई - शरदराव, अमर , छाया कुसुम - शरदराव :- शिवम , आदितीशरदरावांना कुठल्याही गोष्टीचे गर्व नव्हते...शरदराव यांनी खुप मेहनत करून त्यांचा बिझनेस वाढवला होता....त्यात शिवमनेही कमी वयातच भरपुर मेहनतीने त्यांचा बिझनेस दुपटीने पुढे नेला होता...आदिती ही BBA च्या first year ला शिकत होती....अनिता -अमर :- वेदांत , नील अमर डॉक्टर होते त्यांचे ही अनेक नामांकित हॉस्पिटल होतेवेदांत त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होता.... आणि नील अजुन ज्युनिअर कॉलेज ला मुंबई मध्येच शिकत होता (सर्व जण एकत्र प्रेमाने मिळून मिसळून राहत होते )मोहिते परिवार - छाया -गिरिश म़हिते :- तन्मय , मानसी { गिरीशराव