सर येते आणिक जाते - 1

  • 9.7k
  • 4.7k

प्रथमा ही आजच्या पीढ़ीतिल मॉडर्न , नव्या विचारांची आणि टेक्नोलॉजी सोबत चालणारी आणि स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणारी मुलगी होती...स्वतःविषयी तसेच स्वतःच्या जमेच्या बाजूंविषयी कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंना मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहणारी...विषय वेगळा, महितीमधील नसेल तर चिकाटीने तो आत्मसात करणारी, त्यासाठी वाटेल ती धडपड करणारीस्वतःला माहिती असलेल्या गोष्टी इतरांना समजून घेण्यास मदत करणारी, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी, पण तरीही कधीतरी एकांतात हरवून जाणारी, स्वतः