मतदान करण्यापुर्वी

  • 1.6k
  • 741

मतदान करण्यापुर्वी आमचा विचार होणार काय? मतदान करतांना आमचाही विचार व्हावा. लहान मुलांची खंत. त्यांनाही वाटतं की आम्हालाही मतदान करता,यावं. परंतु तसं मतदान करण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण ते अठरा वर्षाचे नसतात व त्यांना देश चालविण्यासाठी कोणाला निवडून द्यायचं हे साधं कळत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याही काही मागण्या नसतात? त्यांच्याही मागण्या असतात. त्या मोठ्यांना कळत नाहीत. म्हणूनच कधीकधी देशाचं अहितही होत असतं. देशात घोटाळे होत असतात. कारण जेवढं लहाण्यांना कळतं. तेवढं मोठ्यांना कळत नाही. ते आपल्या निवडून आणलेल्या नेत्यांवर वचक ठेवत नाहीत. म्हणूनच असं घडतं. उदाहरणार्थ आपला मोबाईल. आपला मोबाईल आपल्याला तरी समजून घ्यावा लागतो. लहान मुलांना