निशब्द श्र्वास - 5

  • 4.5k
  • 2.8k

४आता सगळ्याची सुट्टी झाली आम्ही गेट वर येऊन कार्ड जमा केले.आम्ही निघालो रस्यात ताई ला विचारू लागले' ताई काय काम केलास ग ''मस्त काम होत 'तू काय केलंस ' मी फक्त त्या मावशी सोबत बसले होते '' का असं ''आमचे सर आले नव्हते '' हा ना ''आमचा कडे त्यांची चर्चा चालली होती की ते आजारी आहेत सकाळी येऊन पुन्हा गेले.'' हा ' मी ताई कडे बघून हसत म्हटलं.तिला काही तरी आठवलं ती हसत हसत ' मया तुला माहित आहे का 'मी ' काय मला काय माहीत '' एक पोरगी तर त्यांचा बद्दला खूप गोड बोलत होती की ते खूप छान