चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ७)

  • 4.1k
  • 1.8k

(नमस्कार, रसिक वाचकहो...!साहित्य क्षेत्रातील "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही माझी पहिलीच प्रेमकथा आहे. आज खूप दिवसांनी अर्धवट राहिलेली ही कथा पुन्हा लिहायला सुरुवात करत असल्यामुळे मनात भीती, खूप साऱ्या शंका आहेतच शिवाय तुम्हा सगळ्यांना कथा आवडेल कि नाही, याचा ही थोडाफार ताण आहे. कथेची पुन्हा सुरुवात करणे माझ्यासाठी खरच सोप्पं नाही आहे. तरीही प्रामाणिकपणे मी प्रयत्न करत आहे आणि मनातील कथा शब्दांमध्ये उतरवण्याचा पुरेपूर संघर्ष करत आहे. काही चूक भूल झाली असल्यास क्षमा करावी. आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया आणि रेटिंग्सने माझा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती. धन्यवाद!!!)बघता बघता दहावीची परीक्षा संपली तर एकीकडे नववीची परीक्षा तोंडावर आली. मुग्धाच्या मनात मात्र