अपराधबोध - 7

  • 4.2k
  • 2.5k

हे सगळ बोलतांना श्वेताचा चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता आणि डोळ्यांत अश्रू होते. ती पुढ़े म्हणाली, " माझे बाबा गेले तेव्हा मी सुद्धा तुझ्याचप्रमाणे एक अल्पवयीन तरुणी होते. माझ्याही तेव्हा अनेको आशा, अपेक्षा आणि भावना होत्या. माझे ही एक गोड स्वप्र होते की मी सुद्धा नवरी बनुन कुणाचा तरी घरी जाईल आणि मला हवे असलेले मानसिक आणि शारीरिक सुख त्या माझ्या हक्काचा पुरुषाकड्न ग्रहण करणार. परन्तु नियतीला काही आणखीच घडवायचे होते म्हणून माझ्या भावंडांचा भवीतव्यासाठी मला त्या सगळ्या आशा, अपेक्षा आणि भावना त्याचबरोबर मी उघड्या डोव्यांनी बघीतलेल्या स्वप्नांची आहुती द्यावी लागली होती. अरे मी बालपणापासून त्यांची ताई तर होतीच परन्तु मला