मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५४

  • 2.3k
  • 1
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 54   मागील भागात आपण बघितलं की जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला नेहाने त्या तीन लेखकांना बोलावलेलं होतं ती त्यांना जाहिरात कशी हवी हे सांगत असतानाच कोणीतरी “मे आय कमइन मॅडम” असं विचारलं. समोर लक्ष जाताच नेहा दचकली कोण आलं होतं? नेहा का दचकली? बघू आता या भागात   दारात रमण शहा उभा होता. त्याला बघताच नेहाच्या कपाळावर आठी आली पण तिनं लगेच स्वतःला सावरलं. त्याच वेळेला अपर्णांनी उठून रमणशहाला म्हटलं,   “यानं सर. आम्ही जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करत आहोत.”   रमण शहा यावर काही न बोलता हसत नेहाच्या केबिनमध्ये शिरला. अपर्णाने उठून आपली खुर्ची रमण