मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५१

  • 2.3k
  • 1.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 51   मागील भागात आपण बघितलं सुधीर नेहाला बाहेर फिरायला जाऊ असं तिला पण यावर नेहा प्रतिसाद देत नाही. रंजना पण तिला सांगते तू बाहेर गेलीस की तू जरा या ताणातून बाहेर पडशील मग तुझ्या मनात असलेली निगेटिव्हिटी चालली जाईल. यावर रंजनालाही नेहा प्रतिसाद देत नाही.   काही महिने सुधीर सतत नेहाला बाहेर जाण्याविषयी बोलत असतो पण नेहा तयार होत नाही. त्यानंतर एक दिवस नेहा सुधीरला सांगते,   “मला आता स्पेस हवी आहे. मला बंगलोरला प्रमोशन वर जायला मिळते आहे तिथे मी जाते आहे. मला आता सगळ्या बंधनांचा कंटाळा आलाय.”   ती जेव्हा हे