मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५०

  • 2.3k
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ५०मागील भागात आपण बघितलं की नेहा सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आता यापुढे काय होईल हे आपण वाचूयासहा महिन्यानंतर आज आपण काय घडतंय हे बघूया सुधीर सहा महिन्यांमध्ये सतत नेहाशी बोलायचं प्रयत्न करत होता. जसं निशांत आणि नितीनने त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे तो तिला म्हणत होता की “आपण कुठेतरी जाऊया जेणेकरून तुला जो ताण आलेला आहे तो जाईल.पण नेहा काही त्याला रिस्पॉन्स देत नव्हती या कारणामुळे सुधीरला खूपच टेन्शन यायचं एक दिवस संध्याकाळी नेहा आईकडे गेलेली होती त्यावेळी सुधीरची आई सुधीरशी बोलली,“सुधीर किती महिने मी बघते आहे नेहाचं काहीतरी बिनसलय. काय बिनसलं रे ?तुला काही