किमयागार - 36

  • 1.9k
  • 774

पांचूची गोळी -किमयागार म्हणाला, 'कृती' हा एकचं शिकण्याचा मार्ग आहे.तुला तुझ्या प्रवासात पाहिजे होते तेव्हढे ज्ञान मिळाले आहे, तुला आता फक्त एकच गोष्ट शिकायची बाकी आहे. तरुणाला वाटले किमयागार ती गोष्ट सांगेल पण तो आकाशाकडे, ससाणा येतोय का ते पाहत होता.तरुणाने विचारले' तुम्हाला किमयागार का म्हणतात?.कारण "मी किमयागार आहे " किमयागार म्हणाला.आणि इतर जे लोक सोने बनवण्याचा प्रयत्न करत होते ते अयशस्वी का ठरले ? तरुणाने विचारले. कारण ते फक्त खजिन्याच्या शोधात होते स्वतःच्या नियतीच्या शोधात जगत नव्हते.तरूणाने विचारले, मला आणखी काय ज्ञान आवश्यक आहे?. पण किमयागार अजूनही आकाशाकडे बघत होता. बहिरी ससाणा भक्ष्य घेऊन आला. किमयागाराने एक खड्डा खोदला