प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : २)

  • 4.8k
  • 2.7k

प्रीत तुझी माझी.. भाग - १ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी ही कथा पहिल्यांदाच वाचन करत असाल. तर या कथेचा आधीचा भाग नक्की वाचन करा. धन्यवाद ====================================== तेव्हा अचानकच मला काय झाले काय माहित ? मला अचानक खुप त्रास होऊ लागला. उलटी आल्यासारखे होत होते, पण उलटी काही होत नव्हती. मला जरा जरा कोरडा खोकला येत होता. मी लगेचच पर्समधून रूमाल बाहेर काढून माझ्या तोंडावर धरला. तोंडातून थोडेसे रक्त निघत होते. रक्त आता रूमालावर पण लागले होते. हा प्रकार बघून बाबा खूपच घाबरले. नेमकी आज आईसुध्दा घरी नव्हती. माझ्या आजीला बरं