कोण? - 16

  • 3.7k
  • 2.2k

भाग – १६सावली आता आणखीनच मानसिक त्रासात एकदम गहरी समावली होती. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे तीचे मस्तिष्क चालणे बंद झाले होते. ती तीच डोकं घेऊन बसून राहिली वीचार करत. तीचं दिवसाचं सुख आणि रात्रीची झोप उडाली होती. तेवढ्यात तीची आई आली आणि म्हणाली, “ बाळा आता काय बर आपण करायचे, हे तर फारच मोठे संकट आहे. हे देवा तूच काही मार्ग सुचव रे आम्हाला.” सावली आता वीचार करून करून थकली होती आणि ती फारच रागावली होती. तीचा मानसीक अवस्थेत गेलेली होती. ती त्याच भारात बोलली, “ आई आता घाबरून चालणार नाही. काय करायचे ते आता तेथेच जाऊन करायचे आहे. मला