मला झालेलं पहिल प्रेम - भाग 2

  • 6.5k
  • 4.3k

4 वाजून गेले तरी पण ति नाही आली शेवटी मलाच राहवल नाही.. मी तिला बघण्या साठी गेलो तर ती तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत होती" तश्या त्या पण माझ्याच क्लास मधल्या मुली होत्या, त्यांना पाहून मी वापस आलो.मला तर आता टेन्शन आल होत आता ति गाईड घ्यायला येणार का नाही.मी बराच वेळ वाट पहिली शेवटी 5 वाजून गेले ती काही आली नाही माझ्या कडे" खूप वाईट वाटत होत, पाहिजे नव्हत तर मागितल कशाला असा विचार येत होता डोक्यात, विचार करत करत रात्र झाली, झोपायची वेळ झाली होती. माझे सगळे फ्रेंड्स आता हॉस्टेल वर राहत होती कार