मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४३

  • 2.5k
  • 1.4k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४३मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाची तब्येत खूप खालावली असते. आता तर खूपच खराब होते.त्यामुळे प्रियंकाच्या आईबाबांना निरंजनने आपल्या घरी बोलावून घेतलं होतं.ऋषी लहान असल्यामुळे नेहा आणि सुधीर आले नव्हते. आता प्रियंका बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा सगळे प्रयत्न करत होते. प्रियंकाला वाचनाचं वेड होतं. तिला आता आजारपणामुळे वाचता येत नसल्याने तिची आई आणि बाबा आळीपाळीने तिला तिची आवडती पुस्तकं वाचून दाखवत. प्रियंका डोळे मिटून ऐकत असे. पुस्तकं वाचनामुळे प्रियंकाला बघतातरी येतं तिच्या जवळ बराच वेळ बसता येतं हा उद्देश प्रियंकाच्या आईबाबांचा होता तर निरंजनची आई त्यांच्या महिला मंडळाच्या गमती जमती सांगायच्या. हे सगळं