मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३९

  • 2.5k
  • 1.4k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३९मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाचं पहिली केमोथेरपी झाली. आता पुढे बघू.आज प्रियंकाचं समुपदेशनाचं पहिलं सिटींग आहे.प्रियंका बरोबर निरंजन,सुधीर आणि नेहा हेही विद्ध्वंस मॅडमच्या केबीनमध्ये आलेले आहेत."प्रियंका मॅडम तुम्हाला मॅडम ने आत बोलावलं आहे."दवाखान्यातील रिसेप्शनीस्ट ने सांगितलं.प्रियंका हळूच ऊठली. एकदा तिने निरंजनकडे बघीतलं. त्याने हातानेच तिला स्पर्श करत ,डोळ्याने धीर देत म्हटलं"जा. घाबरू नकोस.आम्ही आहोत इथे."प्रियंकाने केबिनमध्ये शिरताना विचारलंं"मॅडम मी आत येऊ.?""हो.येनं.बस."प्रियंका हळूच समोरच्या खुर्चीवर बसली."मी जया विद्ध्वंस. मी कॅंन्सर पेशंटना समुपदेशन करते.""मी प्रियंका साठे.""छान वाटलं तुला भेटून.""मलापण छान वाटलं."प्रियंकाला जया मॅडमचं हसणं खूप आवडलं. प्रियंकाच्या हसणं बघून जयाला जाणवलं हिला लवकरच फुलवावं लागेल.