मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३८

  • 2.8k
  • 1.6k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३८मागील भागात आपण बघीतलं की निरंजन, सुधीर आणि नेहाला कॅंन्सर ग्रस्त पेशंटची काळजी कशी घ्यायची विद्ध्वंस मॅडमने सांगीतलं.आता पुढे बघूकाल प्रियंकाची पहिली केमो झाली. प्रियंका बरोबर नेहा,सुधीर, निरंजन होते. प्रियंका सुरवातीला घाबरलेली होती. ज्या दिवशी तिला कॅंन्सर डिटेक्टर झाला त्या दिवसापासून ती खूण टेन्शन मध्ये होती.आपलं आयुष्य इतक्या लवकर संपणार यावरच तिचा विश्वास बसला नव्हता आणि अजूनही बसत नाही. आत्ता तर कुठे ती निरंजनला ओळखायला लागली होती. नव्या आयुष्याचे नवे लोभस रंग तिला खूप काही करण्यास खुणावत होते तोच आपल्या आयुष्याची इतिश्री होणार हे कळल्यावर कोणालाही धक्का बसणारच आहे.प्रियंका शांतपणे डोळे मिटून पलंगावर पडली