मला स्पेस हवी पर्व १ - भाग २६

  • 3.4k
  • 2.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग भाग २६मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाच्या उत्तराची वाट बघत होता.बघू या भागात काय होईल?नेहा बराच वेळ बोलली नाही तेव्हा सुधीरचा जीव कासावीस व्हायला लागला. शेवटी त्याने धीर करून विचारलंच,"तुमचा काय निर्णय आहे तो ठरला की मला सांगा मी निघतो."असं म्हणून सुधीर निराश होऊन जायला निघाला तसं नेहा म्हणाली,"मी तयार आहे."हे ऐकताच सुधीर गर्रकन मागे वळला. त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गोष्ट प्राप्त केल्याचा आनंद त्याच्याही नकळत उमटला. सुधीरचा इतका आनंदात चेहरा बघून नेहा लाजली."मी सांगू बाहेर की तू मला पसंत आहे."नेहाने होकारार्थी मान हलवली. तसा घाईने बाहेर येता येता सुधीर नेहाला "थॅंक्यू "म्हणाला.बाहेर सगळे