मला स्पेस हवी पर्व १ - भाग १७

  • 4.3k
  • 2.9k

मला स्पेस हवी पर्व १ भाग १७मागील भागात आपण बघीतलं की सुधीरला नेहा बद्दल विचारायचं ठरवतात त्यांचे आईबाबा पण विचारू शकत नाही. या भागात बघू विचारू शकतात का?सुधीर जेऊन हात धुवून आल्यावर त्यांचे बाबा त्याला म्हणाले," सुधीर जरा बस इथे माझ्या जवळ. मला एक गोष्ट विचारायची आहे."" विचारा."सुधीर बाबांजवळ बसत म्हणाला. मघापेक्षा त्याचा आवाज बराच नाॅर्मल वाटला." सुधीर नेहा अचानक बंगलोरला गेली. तुझी फार इच्छा नव्हती. आम्हाला वाटलं ती प्रमोशन घेऊन तिकडे गेली आहे. तुला प्रमोशन घेतलेलं आवडलं नाही की नेहा बंगलोरला गेलेली आवडलं नाही?"सुधीर क्षणभर काहीच बोलला नाही. शेवटी आईनेच विचारलंं," सुधीर तुमच्यात काही वाजलं का? कारण प्रमोशन मिळू