मला स्पेस हवी पर्व १ - भाग १५

  • 4.3k
  • 2.9k

मला स्पेस हवी भाग १५मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी सविस्तर बोलणार होते.तसे ते बोलतील का? सुधीर त्यांना सगळं सांगेल का? बघू या भागात" बराच वेळ झाला आज अजून सुधीर आला नाही."" हो नं. रोज इतकं काम काय रहात असेल?"सुधीरच्या आईने बाबांना प्रश्न केला." मलापण माहीत नाही. मला वाटतं की ऑफीसमध्ये काम असतं ही बहुदा थाप असावी. "" थाप कशाला मारेल हो सुधीर."" आपण त्याला जास्त काही प्रश्न विचारू नये म्हणून. त्या दिवशी त्याचं ते बोलणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की ऑफीसमध्ये काम असतं म्हणून उशीर होतो हे खोटं असावं."" हे जर खोटं असेल तर हा ऑफीस