मला स्पेस हवी पर्व १ - भाग ९

  • 5.2k
  • 3.6k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ९ मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जाण्याची वेळ जवळ आली आहे.ती बंगलोरला जाताना नेहा कशी वागते बघू या भागात. नेहाची बंगलोरला जणारी बस रात्री असते. त्या दिवशी तिला पुण्याच्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल ऑफीसमधून लवकर सुट्टी मिळते कारण सगळी तयारी करून तिला रात्री ट्रेन पकडायची असते. नेहा अर्ध्या तासांपूर्वी घरी आलेली असते. ती बॅग व्यवस्थित भरली आहे नं हे पुन्हा चेक करते. या आधी तिने दोनदा चेक केलेली असते तरी पुन्हा एकदा बघते.गडबडीत काही राहून जायला नको म्हणून ती काळजी घेते. नुकताच ऋषी झोपेतून उठला आणि सरळ नेहाच्या खोलीत आला. नेहाला बॅग