मला स्पेस हवी पर्व १ - भाग १

(12)
  • 23.6k
  • 2
  • 14.6k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट