विचार आपला की

  • 2.2k
  • 876

विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा? हा एक प्रश्नच आहे. आपल्याला वाटत असते की विद्यार्थी घडला पाहिजे. तो घडायलाच पाहिजे. ही प्रत्येक शिक्षकांची इच्छा असते. तसेच आपला मुलगा घडला पाहिजे ही प्रत्येक मायबापाची इच्छा असते.परंतू समाजाला तो घडला पाहिजे असे वाटत नाही. समाज तो मुलगा जर चांगला सुविचारी असेल, हुशार आणि होतकरु असेल तर त्याचे पाय खिचत असतो. ही वास्तविकता आहे. आज पर्यायानं पाहता आपला मुलगा शिकला पाहिजे. पुढे गेला पाहिजे असं जे प्रत्येकाला वाटतं. ते शेजा-याला वाटत नाही. आपला मुलगा जर हुशार असेल तर तो मुलगा हुशार राहावा. आणखी हुशार व्हावा असं शेजा-याला