परीचारीकेचा संघर्ष

  • 2.4k
  • 876

परिचारीकेचा संघर्ष अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०(संस्कार) नागपुर आपली प्रकृती बिघडली की आपल्याला दवाखान्याची आठवण येते.त्यामुळे उपचार करण्यासाठी लगेच आपण दवाखान्यात जातो आणि उपचार करुन घेतो.आपल्याला आराम लागल्यास आपण सुटी घेतो. आपण आपल्याला आराम लागल्यास सुटी घेतो.हे जर बरोबर मानले आणि कोणी विचारले की कोणामुळे आराम लागला तर चक्क आपण डाँक्टरचं नाव सांगत त्या सर्व आजाराचं संपुर्ण श्रेय डाँक्टरला देतो.पण आपण बरे व्हावे यासाठी जी व्यक्ती धावपळ करते,त्या व्यक्तीला आपण विसरुनच जातो.ती व्यक्ती म्हणजे परीचारीका. आपण बरे व्हावे म्हणुन ही परीचारीका खुप धावपळ करते.ती डाँक्टरांचे आदेश पाळत असते.आपल्याला सलाईन लावणे.सुई लावणे हे तिचं काम असतं.त्यातच रोग्यांचं अंथरुण पांघरुण करुन देणं तसेच त्याच्या