खरंच देशाचा विकास होईल काय

  • 2k
  • 801

*महत्वाचे नातेसंबंध व महत्वाचा पैसा*खरंच देशाचा विकास शक्य आहे काय? आजची परिस्थिती पाहता नातेसंबंध आणि पैसा जिथे आहे. तिथे नातेसंबंध आणि पैशाचा विजय होतो. त्यातूनच सक्षम व्यक्ती पदावर बसत नाही व कालांतरानं त्या संस्थेची वा देशाची अधोगती होते. पुर्वी असेही काही राजे होवून गेले की त्या राजांच्या कारकिर्दीत त्या राज्यांची अधोगती झाली तर असेही काही राजे झाले की त्या राज्यांचा विकास झाला. त्यांनी शिक्षणासोबतच राज्याचा दर्जाही वाढवला. आजही नालंदा आणि तक्षशिलेचं नाव विचारात घेतलं जातं. कारण त्या राज्यांची कारकिर्द. त्यांनी नातेवाईकांना जवळ केलं नव्हतं. परंतू काही राज्य बुडाले. कारण ते राजे नातेवाईक संबंध जोपासत त्यांच्यासोबत भोगविलासात रंगून जायचे नव्हे तर