आधार - भाग 1

  • 3.1k
  • 1.6k

आधार या पुस्तकाविषयी थोडंसं आधार नावाच्या शिर्षकातंर्गत लिहिलेली ही पुस्तक. बऱ्याच दिवसांपासून या शिर्षकाची पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. परंतु ना कथानक सापडत होतं. ना लिहिता आलं होतं. तशी यापुर्वी आयुष्य नावाची एक पुस्तक लिहिली आणि ठरवलं की आपण आधार नावाची पुस्तक लिहायची व लवकरच तिही पुर्ण झाली. आधार नावाची ही पुस्तक. पुस्तकाचं कथानक हे पाच पात्रांना धरुन आहे. गुरु, आरती, सुरेखा, किर्ती व ज्योती. त्यात आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे सायली. सायली यातील पाहूण्याचं पात्र वठवते. तेही अगदी दमदारपणे. तसं पाहिल्यास या पुस्तकाला लिहायला काही सामान्य अडथडे आलेत. काही भावनाही आल्यात की ज्यातून माहिती मिळत नव्हती. माहिती संप्रेषण करणारे