मुलं जन्मासच घालू नये

  • 2.2k
  • 897

मुलं जन्मालाच घालू नये!पशूपक्षापासून बोध घेण्याची गरज! संस्कार........संस्काराला तिलांजली देवून काही महिला वागत असलेल्या दिसतात. आजही काही महिला कारंट्या आई असल्यासारख्या आपल्या इवल्याशा बाळाला सोडून पळून जातात. असं वाटतं की अशा आईंनी कशाला बाळांना जन्म दिला असावा. एक प्रसंग सांगतो. एका आईनं तिची मुलगी बारा वर्षाची असतांना व तिचा पती मरण पावलेला असतांना आपल्या मुलीला बळ देण्याऐवजी अचानक विवाह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती बारा वर्षाची मुलगी म्हणाली, ” आई, विवाह करु नकोस. मला तो पसंत नाही." त्यावर आई म्हणाली, "बेटा, मला भविष्याची चिंता आहे. तुझ्या पतीनं मला पोषलं नाही तर........" त्यावर मुलगी म्हणाली, "आई, मी त्याला सोडून देईल." "पण