तो देश देश म्हणून संबोधला जाणार नाही! प्रत्येक शाळा. ती शाळा चालावी म्हणून म्हणून त्या शाळेत मुख्याध्यापक नियुक्त केलेला असतो. हा मुख्याध्यापक शाळेचं प्रशासन चालवत असतो. तो जे काम करतो. त्यालाच मुख्याध्यापकाचे कर्तव्य असे म्हणतात. हा मुख्याध्यापक शाळेत देखरेख ठेवतो. तो शिक्षकाचे वेतन करणे, विद्यार्थ्यांना सुखसोयी देणे, जमाखर्च ठेवणे, शिक्षक शिकवितात की नाही ते पाहणे, विद्यार्थ्यांचे दाखले देणे, पालकांना सांभाळणे, शासनाला सांभाळणे आणि महत्वाचं काम म्हणजे आपल्या मालकाला सांभाळणे ही महत्वाची कामे करीत असतो. मुख्याध्यापक हा शाळेचा कणाच असतो. तो जर नसेल तर ती शाळा डोकं नसलेल्या शरीरासारखी होते. नव्हे तर हा मुख्याध्यापक चांगल्या स्वभावाचाही असावा. उदा. ज्या जहाजाचा कप्टान