अपराधबोध - 6

  • 4.8k
  • 2.8k

क्षणासाठी तीने विचार केला तो आला नसेल परन्तु तीने बघीतले की सारांशचा गच्चीवरचा लाईट सुरु आहे आणि विशेष म्हणजे तेथे सारांशची रुमाल खाली गच्चीवर पडून होती. आता मात्र श्वेता स्वतःलाच दोष देत राहिली. ती म्हणाली, " मी निरर्थक सारांशचा मन आणि भावनांचा खेळ केला. तो बीचारा माझी वाट बघत राहिला आणि मी त्याला तसेच माझी वाट बघत ठेवून घरीच बसले. माझ्या अशा वागण्याने त्या बीचाऱ्याला किती वाईट वाटले असेल. मी फारच वाईट आहे आणि मी सारांशचा अपेक्षा भंग केला आहे यासाठी मी स्वतःला कधीच क्षमा करणार नाही." असे म्हणत ती तेथेच गच्चीवर स्वतःला दोष देत बसली होती. परन्तु तेथे नीयतीला