प्रजासत्ताक दिन निमित्याने

  • 2.5k
  • 1.1k

(७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने) देश कंगाल होत आहे! आज सव्वीस जानेवारी. भारताचा ७३ वा गणतंत्र्य दिन. या देशाचे औचित्य साधून प्रत्येकजण देशाला संबोधीत करतांना मोठमोठे विचार मांडतील. असे विचार की ज्या विचारांची देशाला आवश्यकता असेल किंवा नसेल. परंतू तसं वदणा-या नेत्यांना त्याबाबत काही घेणं देणं नाही. नेते बोलून जातात. ते असे बोलून जातात की त्या बोलण्यातून काही तथ्य निघत नसतं. ते आज जे बोलतात. उद्या प्रसंग आल्यास मी असं बोललोच नाही असे म्हणतात किंवा साधी माफी जरी मागीतली तरी त्या माफीला काहीही अर्थ नसतो. कारण ते तसं वागतच नाही. कारण ते बोलतात खरे. परंतू करुन दाखवत नाही. आज देशाकडे