पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ७

  • 2.9k
  • 1.3k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ७     भाग ६  वरून पुढे वाचा  .... “त्यांची बायको अमेरिकेत असते आणि त्यांच्या आई ट्रॅवल कंपनी बरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला गेल्या आहेत. म्हणून कदाचित फोन लागत नसेल. तुमचं काय काम होतं हे सांगितलं तर मी त्यांना कॉनटॅक्ट करायचा  प्रयत्न करेन.” – बाई. “नाही, तशी काही आवश्यकता आणि अर्जनसी नाहीये, फक्त सगळं ठीक ठाक आहे का अशी चौकशी करायची होती. पण सगळं ठीकच दिसतंय, त्यामुळे  काळजी नाही. बरय धन्यवाद. मी चालतो.” असं म्हणून तो निघाला. परिस्थितीचा उगाच गवगवा करण्यात काही अर्थ नाही असं त्याला वाटलं. हा रीपोर्ट दुसऱ्या दिवशी दरभंगा ब्रँच