पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १

  • 3.6k
  • 1.7k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) पहिल्या पर्वाचा सारांश. विभावरीच्या फ्लॅट मधे, विभावरी आणि तिची मैत्रीण सानिका राहात असतात. विभावरीला एक वर्षा साठी अमेरिकेला जावं लागतं. सानिकाला तिच्या ऑफिस मधे एक राम नावाचा तरुण भेटतो, आणि त्यांची मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. राम तिला खोट्या भूल थापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतो. मग त्याचा थापांना फसून खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार करून विभावरी अमेरिकेत असतांना, तिचा फ्लॅट किशोर ला विकून टाकतात. पैसे हातात आल्यावर दोघेही जणं हुबळीला पळून जातात. सानिकाचा फोन स्विच ऑफ करून राम लपवून ठेवतो, त्यामुळे विभावरीचा सानिकाशी कॉनटॅक्ट तुटतो. वर्ष झाल्यावर विभावरी भारतात वापस येते आणि