कोण? - 15

  • 3.9k
  • 2.4k

भाग – १५सावली आता एकदम रौद्र रुपात आलेली होती आणि तीने म्हटले, “ मी आता तुम्हा तीघांची तक्रार तुमचा वरचा कार्यालयात करणार आहे. तुम्ही या ऑफिसचा नावावर काय काळे धंदे करत आहात हे मी सगळ त्यांना सांगणार आहे.” आता मात्र त्या तीघांना हि जाणीव झाली होती कि हि मुलगी काही आपल्या दडपणाचा खाली येणार नाही म्हणून, ते तीघे सुद्धा आता खुलून त्यांचा मूळ औकातीवर आले होते. ते म्हणाले, “तुला जे करायचे आहे ते कर तुझ्याकडे काय पुरावा आहे कि आम्ही तुझ्याबरोबर वाईट वर्तन केले आणि तुला आम्ही काय बोललो. तू आमचे काही वाकडे करू शकत नाहीस तर गुमान येथून निघून