दिव्यांग असणे हा गुन्हा नाही

  • 2.9k
  • 1.3k

दिव्यांग असणं हा काही गुन्हा नाही *दिव्यांग दोष असणं हे काही पाप नाही. तसेच दिव्यांग असणं हा काही गुन्हाही नाही. तरीही बरीचशी मंडळी कोणी दिव्यांग असेल तर त्याची हेळसांड करीत असतात असे पाहण्यात आले आहे. परंतु तशी हेळसांड करण्याऐवजी त्यांनाही आधार द्यायला हवा की जेणेकरुन त्यांनाही आत्मबळ मिळेल व तेही आपल्या स्वतःचा विकास करु शकतील. जो विकास देशहिताला तारक ठरु शकेल.* दिव्यांगपणा......... हा अलिकडील काळातील शापच समजला जातोय. कारण जो व्यक्ती आजच्या काळात दिव्यांग दिसला की त्याच्याकडं लोकांची पाहण्याची दृष्टी ही बरोबर राहात नाही. मनात किंतु परंतु सारखे शब्द उपस्थीत होत असतात. दिव्यांगपणा हा अलिकडील काळात अवयवात येणारा विद्रुपपणा. जर