एकापेक्षा - 8

  • 3.8k
  • 1.8k

माइया शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो राकेश या आमचा मित्राचा. तर त्यापूर्वी मी राकेशची थोड़ी ओळख करुन देत आहे. तर मीत्रांनो, मी बारावी नापास झाल्यावर आय टी आय मध्ये प्रवेश घेतला होता दहावीचा बेसवर, बारावी नापास झाल्यावर मला कुठेतरी जाणवू लागले होते की शिक्षण आणि अति शिक्षण हे माझा सामान्य बुद्धीचा सामर्थ्याचा पलिकडचे आहे. म्हणून मी आय टी आय मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी. ज्याची मदत आज मला माझे आणि