किमयागार - 22

  • 3.8k
  • 2k

किमयागार या किमयागारांनी आपले पूर्ण आयुष्य प्रयोगशाळेत धातू शुद्ध करण्यात घालवले होते. त्यांचा विश्वास होता की जर कोणताही धातू अनेक वर्षे तापवला तर तो त्याचे गुणधर्म सोडतो व मिळतो तो जगाचा आत्मा. या जगतआत्म्याच्या सहाय्याने त्याना जगातील अनेक गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. कारण ही एक वैश्विक भाषा आहे जी सर्व ठिकाणी वापरता येते. ते जे कार्य करत होते ते घन व द्रव स्वरूपात होते. त्या कार्याला ते तज्ञांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य मानत. मुलगा म्हणाला, तुम्ही भाषा कळण्यासाठी माणसांचे निरीक्षण व शकुन चिन्हांचा वापर करू शकत नाही का?.इंग्रज म्हणाला, तुला सर्व गोष्टी सोप्या करण्याचे वेड आहे. किमयागारी हे एक मोठे