किमयागार - 21

  • 2.7k
  • 1.2k

किमयागार -उंटचालकया पुरामुळे सर्व काही नष्ट झाले व मला जगण्यासाठी दुसरे काम शोधावे लागले व मी उंटचालक झालो.या संकटामुळे मला अल्लाहची जाणिव झाली व समजले की माणसाने संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवावी, घाबरून जाऊ नये. त्याने हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला काय हवे आहे व आपण ते कसे मिळवू शकतो.आपण आपले सर्व काही गमावून बसू अशी आपल्याला भीती वाटत असते पण ही भीती त्यावेळी संपते जेव्हा आपण इतर लोकांचे जीवन बघतो व जगातील इतिहास पहातो. तेव्हा कळते की हे सर्व लिहिणारा हात एकचं आहे.प्रवासातील घटना.काही वेळा दुसरा प्रवासी तांडा भेटत असे.एकमेकांना हव्या असलेल्या वस्तू त्यांना मिळत असतं.जणूकाही त्या लिहून