अपराधबोध - 5

  • 5.2k
  • 3.5k

सारांश आणि श्वेताची नजर एकमेकांचा नजरेशी भीडली आणि दोघेही एकाच ठिकाणी त्यांचे पाय रोवल्याप्रमाणे तेथेच उभे राहून गेले. मग क्षणात श्वेताला भान झाले की ती घराचा समेर उभी आहे तर ती लगबगीने पुढे निघाली. आता सारांश सुद्धा तीचा मागोमाग निघाला होता. मग सारांशने श्वेताचा मगोमागे लवकर जाऊन त्याने तीला घराचा पासून लांब एका ठिकाणी शेवटी गाठले आणि त्याने तिला आवाज दिला "श्वेता थांब मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे." सारांशचा आवाज ऐकून श्वेता थांबली, परन्तु तीचे मागे वळून बघण्याचे धाडस होत नव्हते. ती तशीच एकाच ठिकाणी उभी राहिली डोळे बंद करुन, मग सारांश तीचा समोर आला तरीही तीचे धाडस होत नव्हते