प्रसिद्धीबद्दल काहीतरी

  • 2.3k
  • 2
  • 813

प्रसिद्ध तर होणारच ; परंतु वेळ आल्यावर? प्रसिद्ध तर होणारच, परंतु वेळ आल्यावर? हा काय प्रकार आहे. कोणाच्या तो प्रकार लक्षातच येणार नाही. कारण आजच्या काळात लोकं प्रसिद्धीच्या एवढे मागं लागले आहेत की त्यांना वाटतं मी मागं तर पडणार नाही. परंतु त्यांची अवस्था ही पितळेसारखी असते. पितळाला जसं स्वतः चमकण्यासाठी स्वतःला दहा वेळा पॉलीश करावं लागतं. ती अवस्था सोन्याची नसते. सोना हा सोनाच असतो. कारण तो चकाकतो. मात्र लोकं सोन्याचं अस्तित्व दिसू नये अर्थात सोन्याला चोरु नये. म्हणूनच सोन्याला लपवून ठेवतात. तरीही चोर बरोबर त्याचा शोध घेत त्याला चोरतातच. तसंच आहे प्रसिद्धीचं. हिरा जरी कोळशाच्या कितीतरी पटीनं आत लपला असला