अपराधबोध - 4

  • 5.7k
  • 3.5k

सारांश हा आधीच श्वेताचा सानिद्ध्यासाठी हापापलेला आणि व्याकुळ होता. त्यातल्या त्यात आज दोन वर्षानी त्याला समोरून श्वेताला आलिंगन देण्याची संधी मिळाली होती. आता सारांशचा व्याकुळतेचा बांध तुटून गेलेला होता. श्वेताचा त्या आलिंगनाचा, त्या उत्तेजित करणाऱ्या स्पर्शाने आणि तिचा घामाने भिजलेल्या शरीराचा मादक आणि मदमस्त करणाऱ्या गंधाने तो अधिकच बेभान आणि व्याकुळ होऊ गेलेला होता. तेव्हाच अनपेक्षित असे घड्न गेलेल होते. श्वेताचा आलिंगनाचा परिणाम म्हणून सारांशने सुद्धा श्वेताला भरगच्च असे आलिंगन दिले होते. सारांशनेश्वेताला कवटाळून त्याचा छातीशी ओढून घेतले होते आणि घट्ट अशी मीठी मारली होती. त्यानंतर तो तिचा संगमरमरी शरीराचा प्रत्येक उभाराचा आस्वाद घेऊ लागला होता. त्या क्षणी तो सगळे