कविता संग्रह

  • 5k
  • 1
  • 2.1k

MATITLYA KAVITAमातीतल्या कविताप्रकाशक निर्मला शिंगाडे मो नं ९३७३३५९४५०कवी अंकुश शिंगाडे१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५ मो नं ७२७६८१७१९७अक्षरजुळवणी अंकुश शिंगाडेप्रथमावृत्ती १५ ऑगस्ट २०२१मुल्य ७५ ₹तमाम कष्टकरी शेतकरी बांधवास सादर समर्पीत मनोगत मातीतल्या कविता हा माझा पाचवा काव्यसंग्रह वाचकांना देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या संग्रहात कष्टकरी, प्रेषीत, दुःखी लोकांच्या कविता आहेत. जन्म जाहला ज्या मातीतूनी ती माती पावन व्हावी युगे युगे तिचे नाव चालावे ही माझी वाणी खरी ठरावी माती खरंच पवित्र अशी वस्तू आहे. ती नसेल तर आपल्याला शेतकरी अन् पिकवून देणार नाहीत. ती नसेल तर कुंभाराला मडकेही बनविता येणार नाहीत. अन् ती नसेल