ते मुख्याध्यापक पाऊल

  • 2.6k
  • 1.2k

मनोगत ते मुख्याध्यापक पदाचं पाऊल नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही कादंबरी वास्तवीक घटनेवर आधारीत असून या कादंबरीतून मी एका मुख्याध्यापकाला मुख्याध्यापक पद मिळवितांना कोणता त्रास झाला. त्याचं चित्रण रंगवलं आहे. शाळा.......त्या शाळेचा मुख्याध्यापक मरण पावताच त्या शाळेचा संचालक तीव्रतेनं कसा पुढे आला? तसेच त्यानं कोणता खेळखंडोबा केला? त्याचं वर्णन यात आहे. एक कायम स्वरुपाचं मुख्याध्यापक पद. परंतू ते पद कायम स्वरुपाचं असलं तरी संस्थाचालक त्यावर कायमस्वरुपाचं पद भरत नव्हता. तो खेळखंडोबाच करीत होता. शेवटी त्या पदाचा दावेदार असलेल्या मंगेशनं न्यायालयात तो खटला दाखल केला. या खटल्यात तो यशस्वी झाला का की त्याला पराभव पत्करावा