तारीख

  • 2.8k
  • 1.3k

मनोगत 'तारीख' ही पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही कोर्टातील मजकूरावर आधारीत पुस्तक असून या पुस्तकातून एवढाच संदेश दिला आहे की भांडणं करु नये वा कोणावर विनाकारण आरोप लावू नये. कारण त्याची परीयंती ही वाईट होत असते. 'तारीख' या पुस्तकात शर्मीला व सुगत अशी दोन पात्र मी उभी केलेली असून या पुस्तकानुसार शर्मीलानं सुगतवर एक आरोप लावला. त्याची परीयंती म्हणजे त्यांच्यावर कोर्टात येण्याजाण्याची तारीख लागली. या तारखेवर येणेजाणे करीत असतांना सुगत आणि शर्मीलाला भयंकर त्रास झाला. या तारखेच्या संदर्भानं आणि पुस्तकाच्या संदर्भानं शर्मीलानं कोणता आरोप लावला होता? सुगतचं शेवटी काय झालं? शर्मीलाचंही काय झालं? तसेच त्यांचा