स्वप्नद्वार - 6

  • 5.3k
  • 3k

स्वप्नद्वार ( भाग 6) हि कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. भाग 5 वरून पुढे निशांतच्या घरी योगेश आणि डॉक्टर अगदी शांत बसून तिघेही हलकेच ऐकमेकांकडे पाहत होते. एक गर्द शांतता त्या खोलीत पसरली होती. अधून -मधून फॅनचा घर... घर... आवाज सर्वांच्या कानी पडत होता. तिघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे धुके पसरले होते. एका दबक्या आवाजात डॉक्टर म्हणाले" तुला खात्री आहे काल जी घटना तुझ्यासोबत घडली ती वास्तविक घटनाच आहे?". " हो.... काल त्याने इतक्या जोरात माझ्या डोक्यावर प्रहार कि त्याची खूण अक्षरक्ष त्या भिंतीवर उमटली आहे " केविलवाण्या स्वरात निशांत म्हणाला. " कठीण आहे सर्वच आता... खूपच