स्वप्नद्वार - 5

  • 4.5k
  • 2.7k

स्वप्नद्वार ( भाग 5) भाग 4 वरून पुढे त्या तळघराच्या भिंतीवर एक कुठलंतरी विचित्र वाक्य लिहून होत. सर्वांच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे एक वलय निर्माण झाले होते . " कुठलं वाक्य लिहून होत त्या भिंतीवर निशांत? " डोळ्यावरील चष्मा बरोबर करत एका धीरगंभीर स्वरात डॉक्टर विचारू लागले. मला सध्या ते काही आठवत नाही पण काहीतरी विचित्रच लिहलं होत त्या तळघराच्या भिंतीवर. डॉक्टरांच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या. चेहऱ्यावरील गंभीर भाव सावरून एक गोड हास्य देत डॉक्टर म्हणाले." अरे प्रत्येक स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काही संबंध असतोच असे नाही. कधी कधी ते स्वप्न म्हणजे निव्वळ मृगजळ असते आणि मला तरी असे वाटते कि